Homeमराठी व्याकरणMarathi Vyakaran free Mock test| Marathi Grammar important Questions Marathi Vyakaran free Mock test| Marathi Grammar important Questions Sr Mpsc tricks October 01, 2022 0 मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न. 1➤ सम् हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा.सुगंध संस्कृतसंगमसंतोष2➤ कोणता वाङमय रसाचा प्रकार नाही ?शृंगारबीभत्सरौद्रतिखट 3➤ कोणता काव्यगुणाचा गुण नाही ?ओजहास्य माधुर्यप्रासाद4➤ कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही ?कोबीहापूसबटाटापेशवा 5➤ कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही ?ताईअण्णादलाल भाकरी 6➤ कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही ?विशेषणनामसर्वनामक्रियाविशेषण अव्यय 7➤ कोणते सामान्य नाम नाही ?कापडहिमालय कळपवर्ग8➤ हाल अपेष्ठा सहन करण्याचा गुण समूहदर्शक शब्द ओळखा.दैववादीतिठातितीक्षा तगाई9➤ विरुध्दार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.लघुxगुरुइष्टxअनिष्टअनुजxअग्रजनितांतxअंत 10➤ विरुध्दार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.कर्णमधूरxकर्णकटूकृशxकुपण साम्यxभेदग्राह्य×अग्राह्य 11➤ भुंगा - समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.मधुपभ्रमरमिलिंदभ्रात 12➤ सिंह - समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.मृगेंद्रपंचाननसमर केसरी13➤ ब्रम्हांड आठवणे - अर्थ ओळखा.नाश होणेभिती वाटणे मरणेपराभव करणे 14➤ क्वचित भेटणारी व्यक्ती - या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?उंबराचे फुलउंटावरचा शहाणाओनामाएरंडाचे गुऱ्हाळ 15➤ अशुध्द शब्द ओळखा.उज्वल नावीण्यप्रावीण्यपरीक्षा 16➤ कोळी या शब्दाचे अनेकवचन रुप लिहा.कोळाकोळी कोळ्याकोळे 17➤ पत्रकार या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.पत्रिकापत्रकारिणीपत्रकर्ती पत्रकरीण18➤ तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?पूर्वरुपसंधीविसर्गसंधी व्यंजनसंधीस्वरसंधी19➤ निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?वनितामहिलाकन्यायामिनी 20➤ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे.अव्ययसाधितभाववाचकनामसामान्यनामविशेषनाम 21➤ उंट या शब्दाचा स्त्रिलिंगी शब्द ओळखा.उंटउंटिणसांडणी उंटणी22➤ निमंत्रण आले, तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.आज्ञार्थस्वार्थविध्यर्थसंकेतार्थ 23➤ बरहुकूम हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?विनिमयवाचकहेतूवाचक योग्यतावाचकव्यतिरेकवाचक 24➤ दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.विनवणी करणेशरणागती पत्कारणे दात खाणेदातात गवत धरणे25➤ पाचमुखी परमेश्वर म्हणीचा अर्थ सांगा.अनेकांच्या नामस्मरणाने देव प्रसन्न होतो.पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे परमेशवरांचे रुप पाचांच्या मुखात असतेपाच जणांच्या मुखात ईश्वर प्रकट होतो SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know